शहरी शेती ओळखवर्ग
शहरी शेती ओळखवर्गाचे आयोजन
मुंबई, ता. २७ ः ज्या ठिकाणी किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, अशा जागांवर म्हणजेच गच्ची, बाल्कनी, ग्रील किंवा इमारतीच्या परिसरात भाजीपाला, फळे आणि फुले लागवड करण्याच्या तंत्राला ‘शहरी शेती’ म्हणतात. मराठी विज्ञान परिषदेतर्फे मुंबई येथे या शहरी शेतीविषयी माहिती देण्यासाठी रविवारी (ता. ७ डिसेंबर) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत एक ओळखवर्ग आयोजित करण्यात आला आहे. ओळखवर्गात मृणालिनी साठे आणि दिलीप हेर्लेकर मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद, शीव-चुनाभट्टी (मोबा. ९९६९१००९६१) या क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

