सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांची चौकशी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांची चौकशी

Published on

जव्हार पोलिसांकडून चाैकशी
जव्हार, ता. २९ (बातमीदार) ः जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १११.६५ कोटी रुपयांच्या देयकांचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जव्हार पोलिस सक्रिय झाले आहेत.
बँक प्रशासनाने योग्य वेळी खबरदारी घेऊन या प्रकारावर अंकुश ठेवल्याने आता नेमके दोषी कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार ही अन्य कोणी हा संशोधनाचा विषय बनला आहे. त्याबाबतची उपाययोजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती जव्हार पोलिस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून येणाऱ्या काळात याबाबत मोठे आंदोलन उभे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com