निर्मला निकेतनमध्ये शाश्वत भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद

निर्मला निकेतनमध्ये शाश्वत भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद

Published on

निर्मला निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

मुंबई, ता. १ ः हवामान आणि होत असलेले पर्यावरणीय बदल, देशातील नागरिकांचे आरोग्य, सर्वसामान्य नागरिकांच्या उपजीविकेपासून ते शाश्वत उपजीविका, तसेच मानव आणि पर्यावरण यांच्यातील बदलत्या नातेसंबंधांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन करण्यासाठी कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन (स्वायत्त) संस्थेत दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १६ आणि १७ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतनच्या प्राचार्या डॉ. आशा मॅथ्यू यांनी दिली. ही परिषद जागतिक स्तरावरील विचारविनिमयासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचेही प्राचार्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com