

फोटो ओळ
नवी मुंबईतील घरेलू कामगार नागपूरला रवाना
घरेलू कामगारांना साप्ताहिक रजा, आरोग्य विमा, बाळंतपणाची रजा मिळावी, या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी नवी मुंबई परिसरातील घरेलू कामगार युवा संस्थेच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी बुधवारी नागपूरकडे खासगी बसने रवाना झाले आहेत. (छाया ः सुमित्रा चव्हाण)