बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधमाला
बदलापूर बाललैंगिक अत्याचार
------
चालकाला अटक; तीन दिवस पोलिस कोठडी
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) ः बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २२) घडली. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. आरोपीला शुक्रवारी (ता. २३) कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रात्री न्यायवैद्यकीय पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी व्हॅनची तपासणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

