उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले -         वन मंत्री गणेश नाईक

उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले - वन मंत्री गणेश नाईक

Published on

आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अतिशय वेदनादायक आहे. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न हरपले आहे. - गणेश नाईक, वनमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com