औद्योगिक वसाहतीतून धुराचे लोट

औद्योगिक वसाहतीतून धुराचे लोट

Published on

औद्योगिक वसाहतीतून धुराचे लोट
बोईसर (वार्ताहर)ः तारापूर औद्योगिक वसाहतीतील ओम एडेसिव्ह प्रा. लिमिटेड (प्लॉट क्रमांक एन-९३) कंपनीच्या कूलिंग टॉवरला सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच बोईसर अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणून पूर्णतः विझवली, अशी माहिती अग्निशमन अधिकारी वैभव तांडेल यांनी दिली. या घटनेबाबत पुढील तपास सुरू असून आग लागण्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com