नेत्रदान जनजागृतीसाठी वॉकथॉन
नेत्रदान जनजागृतीसाठी वॉकेथॉन
पालघर (बातमीदार) ः मोहन फाउंडेशनच्या वतीने नेत्रदान जनजागृतीसाठी पालघर येथील एस. टी. कदम शाळेच्या मैदानावर वॉकेथॉन घेण्यात आला. या उपक्रमात ४०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स यांच्या धर्मदाय निधी उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या वॉकेथॉनचा उद्देश नेत्रदानाबाबत जनजागृती करणे, दृष्टी पुनर्स्थापनेसाठी समाजाला प्रेरित करणे होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

