मालवणीतील गटाराचे झाकण दुरुस्त

मालवणीतील गटाराचे झाकण दुरुस्त
Published on

मालवणीतील गटाराचे झाकण दुरुस्त

मालाड, ता. ५ (बातमीदार) : मालवणीत गटाराचे लोखंडी झाकण निखळल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत ‘सकाळ’च्या १ फेब्रुवारीच्या अंकात बातमी प्रसिद्ध होताच पालिका पी उत्तर विभागाला जाग आली आणि गटाराचे झाकण दुरुस्त करण्यात आले.
मालवणी परिसरातील गावदेवी रस्त्यावर असलेल्या एका गटारामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. ज्युलियस वाडी, गेट क्रमांक सहाजवळील या गटाराचे लोखंडी झाकण निखळल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला होता; मात्र याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच पालिकेने गटाराचे झाकण दुरुस्त केले.

फोटो - 830

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com