पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली
पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली
उल्हासनगरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रम
उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) : भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजलीचा कार्यक्रम उल्हासनगरातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात पार पडला.
या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी, नेते नरेंद्र राजानी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याची आणि जनसंघ प्रवासाची, राष्ट्रनिर्माण योगदानाची माहिती उपस्थित, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिली. या वेळी नगरसेविका अर्चना करणकाळे, महिला आघाडी अध्यक्ष मंगला चांडा आदी उपस्थित होते.
फोटो - 638
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

