रक्तदानातून शिवजयंतीचा मानवतेचा जागर!

रक्तदानातून शिवजयंतीचा मानवतेचा जागर!

Published on

रक्तदानातून मानवतेचा जागर
टिटवाळा (वार्ताहर) : राजेश्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती आणि वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात मांडा ग्रामीण शाखेतील कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे भान जपले. सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान करून सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्यासोबत महेश बर्डे, जयेश वावरे, अहिमद आणि अविनाश विसल यांनीही रक्तदान करत समाजाप्रती आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com