सार्वजनिक वाहतुकीचे 
पर्याय एकमेकांना जोडा

सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांना जोडा

Published on

सार्वजनिक वाहतुकीचे
पर्याय एकमेकांना जोडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईत सध्या पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापली जात आहे. स्वतंत्र पार्किंग ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. बेस्ट, मेट्रो, मोनो, लोकल रेल्वे असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय एकमेकांशी जोडणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दृष्टीने योग्य त्या ठोस उपाययोजना बेस्ट उपक्रमाच्या समितीमार्फत केल्या जातील, असे निर्देश बेस्ट समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com