जेआयसीएचे सदस्य पालिका भेटीवर

जेआयसीएचे सदस्य पालिका भेटीवर

Published on

जेआयसीएचे सदस्य पालिका भेटीवर
विरार (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्थेचे (जेआयसीए) प्रमुख सदस्यांनी सोमवारी (ता.२३) वसई विरार पालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, माजी आमदार क्षितीज ठाकूर, सभागृह नेते प्रफुल साने, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव, उप-संचालक नगररचना मनीष भिष्णूरकर, नगररचनाकार श्वेता माने, जपान आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख सेईचिरो अकीमुरा, इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे संदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com