कॅथरीन परेरांची अध्यक्षपदी निवड
कॅथरीन परेरांची अध्यक्षपदी निवड
वसई (बातमीदार) ः वसई तालुक्यातील कॅथरीन फेलिक्स परेरा यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस रामराव वऱ्हाड यांनी ही अधिकृत घोषणा केली.
कॅथरीन परेरा यांच्या निवडीमुळे पालघर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांना अधिक ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून आणि शिक्षक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

