मराठा मंदिरतर्फे शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
मराठा मंदिरतर्फे शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
मुंबई : मराठा मंदिर या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव गेल्या ६१ वर्षांपासून साजरा केला जात आहे. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचे गाढे अभ्यासक व लेखक डॉ. अजित वामन आपटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आधुनिक व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ५.३० वाजता श्री जिवाजीराव महाराज शिंदे सभागृह, दुसरा मजला, मराठा मंदिर चित्रपटगृह, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल येथे हे व्याख्यान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

