श्री शिवछत्रपतींची अर्थनीति'' यावर व्याख्यान
‘अर्थनीती’ व्याख्यानाला श्रोत्यांचा प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : शिवछत्रपतींच्या ३९६व्या जन्मोत्सव दिनानिमित्त मराठा साम्राज्याचे सखोल अभ्यासक व इतिहास संकलन समिती कोकण प्रांत उपाध्यक्ष रविराज पराडकर यांचे ‘श्री शिवछत्रपतींची अर्थनीती’ यावर अभ्यासपूर्ण भाषण पार पडले. कल्याण इतिहास संकलन समिती कोकण प्रांताच्या वतीने श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त इतिहास संकलन समिती कोकण प्रांत (कल्याण जिल्हा) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ७) डोंबिवली पूर्वेतील, वीर सावरकर मार्ग, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

