वीज समस्येवर पालिकेत चर्चा

वीज समस्येवर पालिकेत चर्चा
Published on

वीज समस्येवर पालिकेत चर्चा
विरार (बातमीदार) ः शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांचे निराकरण करणे तसेच आगामी काळात वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासंदर्भात महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विविध प्रभागांतील वीजपुरवठ्यासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. नवीन विद्युत रोहित्रे बसविणे, नवीन खांब बसवणे, पावसाळ्यात अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना, वाढीव वीज देयकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com