

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी (ता. १३) उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत संबंधित विमान कंपनी तसेच या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रमुख मागणी केली आहे. हा अपघात आहे की घातपात, हे स्पष्ट होणे आवश्यक असून, त्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपासाचे आदेश देण्याची विनंतीही पाटील यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची
शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.