भुईगावात स्वामीसमर्थ प्रकटदिन सोहळा
भुईगावात स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा
वसई, (बातमीदार) : वसई तालुक्यातील भुईगाव येथे श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. २०) करण्यात आले आहे. याप्रसंगी सकाळी साडेसात वाजता रुद्राभिषेक, त्यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सामूहिक पारायण, नैवेद्य आरती, महाप्रसाद, सामूहिक नामस्मरण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समस्त भक्त भाविकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित रहावे आणि आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, भुईगाव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

