हरीनामाच्या गजरात पादुकांचे आगमन

हरीनामाच्या गजरात पादुकांचे आगमन

Published on

हरिनामाच्या गजरात पादुकांचे आगमन
प्रभादेवी, ता. २० : श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्यासाठी शुक्रवारी संत आणि सद्‌गुरूंच्या पादुकांचे भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले. या वेळी हरिनामाचा घाेष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला हाेता.

‘सकाळ माध्यम समूहा’ने या भक्तीच्या महाकुंभाच्या माध्यमातून भाविकांना एकाच छताखाली संत आणि सद्‌गुरूंच्या २१ पादुकांची दर्शनसेवा उपलब्ध केली आहे. संध्याकाळपासून पादुका आगमनास सुरुवात झाली. या पादुकांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. शनिवारी उद्‌घाटनापूर्वी श्रीगुरू पादुकांची टाळ-मृदंगाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com