खंडणी प्रकरणात दोघांना अटक

खंडणी प्रकरणात दोघांना अटक

Published on

खंडणी प्रकरणात दोघांना अटक
विरार (बातमीदार) ः वसई तहसीलदार कार्यालयाअंतर्गत सेतू सुविधा केंद्राचा चालक त्वरित दाखले उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली शासकीय शुल्काव्यतिरिक्त जास्तीचे पैसे आकारत असल्याने पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या वसईतील एका पत्रकारासह त्याच्या साथीदाराला ५० हजारांची लाच स्वीकारताना काशीमिरा खंडणीविरोधी पथकांच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात वसई पोलिसांनी मोहनदास पाटील (५६) यांच्या फिर्यादीवरून मिल्टन घोन्सालवीस, अमर म्हात्रेवर कलम ३०८ (२),३०८(३),३५१(२) आणि ३/५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच बुधवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com