बौद्धजन पंचायत समिती मार्फत बिस्किट व पाणी वाटप
क्रांतिदिनानिमित्त बिस्किट व पाणीवाटप
माणगाव (वार्ताहर) ः इंदापूर विभागाअंतर्गत संबोधी विहार व बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) महाड चवदार तळे क्रांतिदिनानिमित भीम अनुयायांना बिस्किट व पाणीवाटप हे करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिशा जाधव, माणगाव पंचायत समिती उपसभापती मनीषा मालोरे, सरपंच दीपक जाधव, माणगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवगणे, शेखर देशमुख, डॉ. आदेश घोणे, समाजसेवक सागर संसारे, संदेश मालोरे, उदय अधिकारी, समीर मेहता, नितीन घोणे, राजेश कदम, राम येलकर, संबोधी विहार समिती व बौद्धजन पंचायत समिती इंदापूर विभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

