कामोठे येथे शोभायात्रेतून बजरंगदलाचा सामाजिक संदेश

कामोठे येथे शोभायात्रेतून बजरंगदलाचा सामाजिक संदेश

Published on

कामोठे येथे शोभायात्रेतून बजरंग दलाचा सामाजिक संदेश
नवी मुंबई, ता. २२ ः गुढीपाडव्यानिमित्त कामोठे येथे हिंदू नववर्ष स्वागत समितीने स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेत भारतीय नववर्षाचे स्वागत आपला संस्कृतिक व सामाजिक वारसा जपण्यासाठी आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक संस्था आपल्या संस्थेच्या रथाच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला.
या यात्रेत सहभागी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कामोठेने विविध सामाजिक संदेश देणारा रथ उपस्थित नागरिकांच्या आकर्षणाचे ठरले. समाजातील काही बांधवांनी रथाचे फोटो, व्हिडिओ काढून त्यांच्या मनातील भावना कृतीतून व्यक्त केली. समाजातील बदलत्या समस्यांचे चित्र या यात्रेमध्ये सादर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com