भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन

Published on

भिवंडी (वार्ताहर) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्चला शहीद दिनानिमित्त भिवंडी महापालिका मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. या प्रसंगी नगरसेवक संदीप भोईर, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सपना वसावा, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे, नितीन पाटील, अजय महाडिक यांच्यासह पालिका प्रभाग अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com