वाघाडी शाळेत आधुनिक शिक्षण
वाघाडी शाळेत आधुनिक शिक्षण
कासा (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील सूर्यनगर हायस्कूलमध्ये आता आधुनिक शिक्षण मिळणार आहे. या शाळेला डॉ. प्रसाद तरसे, डब्ल्यूपीएल क्रिकेट वाघाडी मंडळ यांच्या वतीने डिजिटल बोर्ड भेट देण्यात आला. या वेळी आजच्या युगात शाळा डिजिटल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सरपंच प्रशांत सातवी यांनी सांगितले. तसेच पुढील काळात ग्रामपंचायतही सातत्याने सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

