चिंचघरमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र

चिंचघरमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र

Published on

चिंचघरमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र
वाडा (बातमीदार) ः तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचघर येथे हिंदुस्तान कोकाकोला कंपनीच्या वतीने पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. हिंदुस्तान कोकाकोला कंपनी, वाय फोरडी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट शाईन उपक्रमांतर्गत २५० लिटर प्रतितास क्षमतेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com