३०० लोकल फेऱ्या रद्द

३०० लोकल फेऱ्या रद्द
Published on

३०० लोकल फेऱ्या रद्द
कांदिवली-बोरिवलीदरम्यान पूल दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या तब्बल १९ तासांच्या मेगाब्लॉकमुळे दोन दिवसांत एकूण सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये शनिवारी ४५ लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, रविवारी सर्वाधिक २५४ फेऱ्या रद्द असतील. तसेच काही लोकल गाड्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार असल्यामुळे त्या अंशिक रद्द राहतील. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून २५ विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com