छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
Published on

छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
बोईसर (वार्ताहर) : सालवड येथील भंडार आळीतील सतीश मोरे (वय ३९) यांनी पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पत्नी प्रियंका सतीश मोरे (३२)विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बोईसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या वर्तनामुळे होत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भा.न्या. संहिता २०२३च्या कलम १०८ अन्वये गुन्हा क्रमांक ९१/२०२६ नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com