

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधांची कमतरता असल्यास रुग्णांना उपचारासाठी बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागतात. त्यामुळे गरीब आणि गरजू वर्गावर आर्थिक भार वाढतो. या समस्येवर उपाय म्हणून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच मेडिसीन बॉक्स देण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉक्समध्ये त्यांच्या
उपचारासाठी आवश्यक सर्व
औषधे उपलब्ध असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.