अल्पवयीन मुलगा बोईसरमधून बेपत्ता

अल्पवयीन मुलगा बोईसरमधून बेपत्ता
Published on

अल्पवयीन मुलगा बोईसरमधून बेपत्ता
बोईसर (वार्ताहर): येथील साईलोक नगर परिसरातील १५ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला आहे. या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मोहित गुप्ता (वय १५) मंगळवार (ता.३०) सायंकाळी ५ वाजल्यापासून बेपत्ता आहे. बोईसरच्या साईलोक नगर येथील घरातून तो निघून गेला आहे. त्यानंतर त्याचा काहीच मागमूस लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ बोईसर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com