कुस्ती स्पर्धेत अमेघा घरतला रौप्यपदक

कुस्ती स्पर्धेत अमेघा घरतला रौप्यपदक
Published on

कुस्ती स्पर्धेत अमेघा घरतला रौप्यपदक
उरण, ता. ५ (बातमीदार) : महाराष्ट्रातील सोलापूर येथे झालेल्या चौथ्या महिला-महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत उरण तालुक्यातील खोपटे गावची पैलवान अमेघा अरुण घरत हिने ५९ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे सचिव योगेश दोडके, भारत केसरी योगेश बोंबाळे, लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलांचे संस्थापक अध्यक्ष रूपेश पावशे यांनी अमेघाचे कौतुक केले. दरम्यान, तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com