दुचाकीत आढळला हरणटोळ

दुचाकीत आढळला हरणटोळ
Published on

दुचाकीत आढळला हरणटोळ
डोंबिवली : उंबर्डे परिसरातील साई सत्यम इमारतीजवळ उभ्या असलेल्या एका ज्युपिटर गाडीत अचानक ''हरणटोळ'' जातीचा साप आढळल्याने खळबळ उडाली. गाडीत साप पाहताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संदीप पंडित यांनी तातडीने धाव घेत अत्यंत सावधगिरीने या बिनविषारी सापाचे रेस्क्यू केले. कोणत्याही प्रकारची इजा न करता सापाला सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com