सहा टन वजनाच्या काॅईल चोरीला

सहा टन वजनाच्या काॅईल चोरीला
Published on

सहा टन वजनाची काॅईल चोरीला

खालापूर, ता. ९ (बातमीदार) ः मिसिंग लिंकचे काम करत असलेल्या ठेकेदाराची सहा टन वजनाची सुमारे तीन लाख ४८ हजार रुपये किमतीच्या कॉईलचे दोन बंडल चोरीला गेल्याची घटना चावणी गावाच्या हद्दीत घडली आहे. चावणी गावाचे हद्दीत ॲफकाॅन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या साईटवरून बुधवारी (ता. ८) दोन काॅईलचे बंडल चोरीला गेल्याचे ठेकेदार लक्ष्मीकांत गौडा यांच्या निदर्शनास आले. या चोरीमध्ये अनेक जणांचा सहभाग असल्याची शक्यता असून गौडा यांनी अज्ञात चोरट्याविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन सांगळे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com