डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्‌घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्‌घाटन
Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्‌घाटन
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः टागोर नगर येथील मातृछाया सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १२) दिवंगत प. म. राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्‌घाटन स्थानिक नगरसेविका सुनिता जाधव यांच्या हस्ते पार पडले. या वेळी डॉ. विनय राऊत, विनोद कांबळे आणि उदय कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी बालसंस्कार उपक्रम, खेळ, पेंटिंग तसेच जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com