तारापूर एमआयडीसीत वाहतूक कोंडी

तारापूर एमआयडीसीत वाहतूक कोंडी
Published on

रस्ते कामांमुळे मनस्ताप
तारापूर एमआयडीसीत वाहतूक कोंडी
बोईसर, ता.१३(वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते कामांमुळे अनेक ठिकाणी कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. खोदकामामुळे रस्त्याची एक बाजू बंद असल्याने एकाच मार्गावर वाहने येत असल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत.
या कामांच्या ठिकाणी कोणतेही सूचना किंवा मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनचालक थेट या मार्गावर प्रवेश करतात. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून कामगारांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सूचनाफलक लावून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com