आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Published on

घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन
वाड्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
वाडा, ता. १४ (बातमीदार)ः भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव, परमपूज्य, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती वाडा तालुक्यात उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध कार्यक्रमातून घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यात आले.
कुडूस नाका येथे बोधीछाया वृक्ष मंडळाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथील कार्यक्रमास सरपंच राजेंद्र कोंगील, उपसरपंच मुद्दसर पटेल, डाॅ. गिरीश चौधरी, इरफान सुसे, रामदास जाधव, धनश्री चौधरी, अंकिता दुबेले, डी.जी.भोईर, स्वप्नील जाधव, सचिन जाधव, सचिन भोईर, दिनेश पाटील, आदींसह नागरिक उपस्थित होते. अबिटघर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साक्षी साठे यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com