

कलेचा वारसा जपण्याची धडपड
बोईसर, ता.१७ (वार्ताहर): बोईसर-तारापूर मार्गावरील डीजे नगर परिसरात वडार समाजातील कुटुंबांनी पारंपरिक दगडी कलेचा वारसा जपला आहे. पाटा-वरवंटे, खलबत्ते विक्रीतून उदरनिर्वाह करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर येथून आलेले कारागीर दहा-बारा दिवस एका ठिकाणी थांबून रोजंदारीसाठी दुसरीकडे स्थलांतर करतात. आधुनिक युगात दगडी भांड्यांची मागणी टिकवण्यासाठी भटकंतीतून हा वारसा जिवंत ठेवण्यासाठी कारागिरांची धडपड सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.