विक्रमगड नगरपंचायत दोन वाहन सेवेत दाखल

विक्रमगड नगरपंचायत दोन वाहन सेवेत दाखल
Published on

नगर पंचायतीच्या ताफ्यात दोन वाहने दाखल

विक्रमगड (बातमीदार) ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते नीलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमगड नगर पंचायतीमार्फत तालुक्यासाठी दोन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत नगर पंचायत विक्रमगडला शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागात अंत्यसंस्कारासाठी शववाहिका गरजू कुटुंबांना मोफत उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com