जिल्हाध्यक्षपदासाठी समीर वर्तक उत्सुक

जिल्हाध्यक्षपदासाठी समीर वर्तक उत्सुक
Published on

जिल्हाध्यक्षपदासाठी समीर वर्तक उत्सुक
वसई (बातमीदार)ः अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष संघटनेची बांधणी करण्यासाठी संगठन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक डॉ. बेल्लाह तेजवथ यांची वसईतील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते समीर सुभाष वर्तक यांनी भेट घेतली. तसचे जिल्हाध्यक्ष पदासाठीचे परिचय पत्रक सादर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com