महसूल शिबिरात १,१७८ लाभार्थ्यांना लाभ

महसूल शिबिरात १,१७८ लाभार्थ्यांना लाभ
Published on

महसूल शिबिराचा लाभार्थ्यांना लाभ
बोईसर (वार्ताहर) : तारापूर मंडळातील ३१ महसुली गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून १,१७८ लाभार्थ्यांनी विविध शासकीय सेवा, योजनांचा लाभ घेतला. कुरगाव ग्रामपंचायत येथे डॉ. होमी भाभा अणुऊर्जा सामुदायिक व बहुउद्देशीय भवन येथे मंडळ अधिकारी सुनील राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिबिर घेण्यात आले होते. यावेळी आमदार राजेंद्र गावित, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी संजय भाईर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com