भरधाव दुचाकीची धडक; सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

भरधाव दुचाकीची धडक; सुरक्षा रक्षक गंभीर जखमी
Published on

दुचाकीच्या धडकेत सुरक्षा रक्षक जखमी
बोईसर, ता. २० (वार्ताहर) : मधूर नाका ते मुकूट नाका मार्गावरील टी-जंक्शनवरील दुचाकी अपघातात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला.
दुचाकीवरून कामावर निघालेल्या जितेंद्र सिंग (वय ५१) यांना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात सिंग यांच्या उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणात सनी सिंगविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com