स्थानिक कामगार संघ युनियनचे साकडे

स्थानिक कामगार संघ युनियनचे साकडे
Published on

पालिका कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांना साकडे
विरार (बातमीदार) ः पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चेसाठी स्थानिक कामगार संघ युनियनच्या अध्यक्षांनी नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेतली. या वेळी पालिका कर्मचारी युनियनच्या विविध समस्या, मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी महापौर तथा कामगार नेते राजीव पाटील यांच्यासह युनियनचे सचिव प्रफुल्ल साने, समन्वयक हार्दिक राऊत, सदस्य सुनील आचोळकर, किरण खरात आदी उपस्थित होते. नवीन आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्तींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com