कर्जतमध्ये ‘गो सन्मान दिवस’ निमित्त निवेदन

कर्जतमध्ये ‘गो सन्मान दिवस’ निमित्त निवेदन
Published on

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी
कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः कर्जत येथे ‘गो सन्मान दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्त गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, तसेच राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. २७) तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. कर्जत बाजारपेठेतून गोपूजन करून पदयात्रेला सुरुवात झाली.
या वेळी हभप दिलीप राणे, हभप दीपक जगताप, हभप रमेश श्रीखंडे, मैत्रेय जीवजी, हभप निवृत्ती शिंदे, अधिवक्ता दीपजी गायकवाड, साईनाथ श्रीखंडे, विशाल जोशी, अमोल ओसवाल, मयुरेश चौधरी, अनंत हजारे, सचिन ठाकूर, हर्षल पारखी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा गोसेवा विभाग प्रमुख महेश निघोजकर, राज गोडबोले, अमोघ काळे, सुनील हरपुडे, अनुराधा गोखले, मनीषा ढूमने, अमोल सूर्यवंशी, विकास चित्ते, शाम कडव, दिनेश कडू, सचिन ओसवाल, रत्नाकर बडेकर, अनिल पिंपरकर, यतीन भोसले यांसह अनेक गोभक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com