रफान बंदेरकर तालुक्यात प्रथम

रफान बंदेरकर तालुक्यात प्रथम
Published on

रफान बंदेरकर तालुक्यात प्रथम
उंड्रे हायस्कूलचा १०० टक्के निकाल

मुरूड (बातमीदार) : दहावीच्या निकालात यंदा डॉ. ए. उंड्रे हार्मनेश शाळेने उज्ज्वल यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे. शाळेतील होतकरू विद्यार्थी रफान अहमद मुस्ताक बंदेरकर याने ९३.४० टक्के गुण मिळवत संपूर्ण मुरूड तालूक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या निकालात नवा गौरव मिळवून दिला. या अभूतपूर्व यशानिमित्त रॉयल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जमीर नझीरी, ट्रस्टी नगमा नझीरी मुवीन वरखेडे प्रिन्सिपल रिझवान, दिनेश डोंगरीकर, शिक्षक वृंद निशा हेदुलकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com