साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात
Published on

साई मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

माणगाव (वार्ताहर) : माणगाव येथील साई मंदिराचा दहावा वर्धापनदिन शनिवारी (ता. ९) भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदर्श समतानगर रहिवासी मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवाला महिला भगिनींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्सवाची सुरुवात पहाटे काकड आरतीने करण्यात आली. त्यानंतर पंचारती तसेच होमहवन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात साईभंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com