

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड येथील मँड फाउंडेशन येथे भाजप विक्रमगड तालुक्याच्या वतीने विक्रमगड तालुकाध्यक्ष रवींद्र भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी मोर्चाचे पालघर जिल्हाध्यक्ष महेश आळशी, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर खुताडे, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत पाटील तसेच कैलास सहारे, आर्थिक आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश औसरकर, माजी विक्रमगड तालुका दीपक पावडे, ओबीसी मोर्चा पालघर जिल्हा उपाध्यक्ष वैभव पडवळे, तालुका सरचिटणीस निशिकांत संखे, प्रकाश राऊत, आदिवासी आघाडी विक्रमगड तालुकाध्यक्ष लवेश कासट, वेहेलपाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णा वारंगडे, चिंतामण गोंड, तालुका कोषाध्यक्ष राहुल मोरे व मँड फाउंडेशन येथील विद्यार्थी मित्र परिवार, विक्रमगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.