संदीप नाईक यांच्या जनसंवादला उत्सर्फुत प्रतिसाद

संदीप नाईक यांच्या जनसंवादला उत्सर्फुत प्रतिसाद
Published on

संदीप नाईक यांच्या जनसंवादला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबईकरांच्या शासकीय व प्रशासकीय स्तरावरील समस्यांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी माजी आमदार संदीप नाईक यांच्या वतीने सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बेलापूर येथील त्यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयामध्ये सोमवारी (ता. २२) विशेष जनसंवाद कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध अडचणी मांडल्या. सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांचे विषय सोडविले गेले पाहिजे, अशी भूमिका संदीप नाईक यांनी सांगितली आहे. जनसंवाद कार्यक्रमांचे सर्वसामन्य नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com