व्यवस्थापनशास्त्र प्रवेशाची यादी जाहीर

व्यवस्थापनशास्त्र प्रवेशाची यादी जाहीर
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी व्यवस्थापनशास्त्राच्या बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बैचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व एमबीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी शुक्रवारी (ता. २८) जाहीर करण्यात आली. या तिसऱ्या यादीत चार हजार ६१९ विद्यार्थ्यांपैकी चार हजार ३३० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच तिसऱ्या यादीमध्ये चार हजार १०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com