

मुंबई, ता. ९ : ‘सकाळ-एनआयई’ राज्यव्यापी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये विश्वजीत आहिरे, हर्षाली शिवगण, शांभवी पाटील, वत्सल देहानकर, ऋग्वेद देशमुख आणि राहुल मते यांनी विविध गटांतून प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना बक्षीस वाटप आणि त्यासाठी समारंभ याचा तपशील संबंधित शाळांमार्फत कळविण्यात येईल. ऑनलाइन स्पर्धेचा निकालही लवकरच जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून लाखो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
राज्य पातळीवरील विजेते
सर्वसाधारण विभाग
अ - गट
प्रथम : विश्वजीत आहिरे, एल. व्ही. एच. अकॅडमी (सीबीएसई) मालेगाव कॅम्प, ता. मालेगाव, जि. नाशिक (इयत्ता दुसरी ब), द्वितीय : रेवा भातलावंडे, शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर (इयत्ता २री अ),
तृतीय : सचिन बिराजदार, जय क्रांती इंग्लिश मीडियम स्कूल, मु. पो. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर (इयत्ता १ली).
उत्तेजनार्थ : प्रिशा ठोंबरे - हस्ती वर्ल्ड स्कूल, मु. पो. दोंडाईचा, ता. सिंदखेडा, जि. धुळे (इयत्ता १ली पाइनापल), केतकी पडळकर - कृष्णा स्कूल, कराड, ता. कराड, जि. सातारा (इयत्ता २ री), धैर्या किंगर - नारायणम विद्यालयम, एमआयडीसी पोलिस चौकीमागे बडनेरा, जि. अमरावती (इयत्ता १ली अ), संजिता देवीकर - एल. वाघमारे प्रायमरी स्कूल, उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर (इयत्ता १ली), रिया कुलाट - बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव. (इयत्ता २री), अझलान मुल्लानी - पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल (साडवली), ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी (इयत्ता २री), माहिरा मुल्ला - जी. जी. सी. इंग्लिश मीडियम हायस्कूल, बेळगाव, क्रितीका कडू - अंबाजी विद्यालय, वायरी-मालवण, ता मालवण, जि. सिंधुदुर्ग (इयत्ता १ली), गौरवी चव्हाण - पी. एम. श्री. जीवन शिक्षण विद्या मंदिर, कोतोली, ता पन्हाळा, जि. कोल्हापूर (इयत्ता २री), हार्दिक सातांबेकर - टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, पाली-सुधागड, जि. रायगड (इयत्ता २री).
अहमद अली - जिल्हा परिषद उर्दू शाळा, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे (इयत्ता २री), फाहाद शेख जीलनी - बाबासाहेब उतांगळे इंग्लिश हायस्कूल, अकोला (इयत्ता १ली), प्रियल राठोड - बाबासाहेब देवरस प्राथमिक विद्यामंदिर, व्यंकटेशनगर, चिखली, ता. मेहकर, जि. बुलढाणा (इयत्ता २री), श्रेयान सहारकर - प्राजक्ता विद्यामंदिर कॉन्व्हेंट, शिंदेवाही, ता. शिंदेवाही, जि. चंद्रपूर (इयत्ता २री).
ब - गट
प्रथम : हर्षाली शिवगण - महाराणी सईबाई विद्यामंदिर, अप्पा पाडा, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई (इयत्ता ४थी),
द्वितीय : गाथा साबळे - विश्वकर्मा विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे (इयत्ता ३री),
तृतीय क्रमांक : अमेय पत्रे - पोदार इंटरनॅशनल स्कूल, बेसा, नागपूर (इयत्ता ४ थी).
उत्तेजनार्थ : वेदान्त महांगडे - भारती विद्यापीठ प्राथमिक शाळा, ठाणे (इयत्ता ४थी ब), ओवी उमलकर - पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकोला (इयत्ता ३री), नमन पेंदाम - श्री राष्ट्रीय प्राथमिक शाळा, चिमूर, जि. चंद्रपूर (इयत्ता ३री), श्रेया गायकवाड - स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, शिवना, ता. सोयगाव, जि. छ. संभाजीनगर (इयत्ता ४थी), शौर्य बोरेकर - जिल्हा परिषद के. जी. वाघ प्री स्कूल नं. १, आष्टी, जि. वर्धा (इयत्ता ४थी), पार्थ दुधे - नारायणा विद्यालयम, एमआयडीसी पोलिस चौकीमागे बडनेरा, जि. अमरावती (इयत्ता ३री), मृण्मयी आव्हाड - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (इयत्ता ३री), दर्पण अहिरे - जिल्हा परिषद शाळा (मुले नंबर १), पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे (इयत्ता ३री), भाविका बच्छाव - एल. व्ही. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव कॅम्प, जि. नाशिक (इयत्ता ४थी), अनय गवळी - साई इंग्लिश मीडियम स्कूल, जरागनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर (इयत्ता ४थी), दिव्यांतिका भोसले - नितीन मोहोळकर मराठी प्राथमिक शाळा, टिळकवाडी, ता. जि. बेळगाव (इयत्ता ४थी), जयंत राणे - जिल्हा परिषद केंद्रशाळा, श्री मारुती विद्यामंदिर, जानवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग (इयत्ता ४थी), स्वप्नजा हुमणे - छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरुख नंबर ४, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी (इयत्ता ४थी), आराध्या अजेतराव - एम. टी. डी. के. इंग्लिश स्कूल, मिरज, जि. सांगली. (इयत्ता ४थी).
गट - क
प्रथम : शांभवी पाटील - महिला विद्यालय संस्थेचे इंग्लिश मि. स्कूल, कॉलेज रस्ता, बेळगाव, कर्नाटक,
द्वितीय : सान्वी वाघमारे - नारायणा विद्यालयम, एमआयडीसी पोलिस चौकीमागे जुना बायपास रोड, जि. अमरावती,
तृतीय : वरद पिंगळे - श्री भैरवनाथ विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे.
उत्तेजनार्थ : फाल्गुनी मेश्राम, सेंट व्हिन्सेंट स्कूल, मानेवाडा, रिंग रोड, नागपूर, समद अलगुर अशोका हायस्कूल, मु. पो. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, पूर्वा दाभाडे - गांधी सिटी पब्लिक स्कूल, रामनगर, जि. वर्धा, उत्कर्षा यादव - श्री सारंग खामी विद्यालय, जि. परभणी (इयत्ता ७वी), गायत्री गायकवाड - नॅशनल इंग्लिश हायस्कूल, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर, ऋचा चांद्रे - सेंट फिलोमेना कॉन्व्हेंट हायस्कूल, जेल रस्ता, नाशिक रोड, नाशिक, प्रियांका मीना - पी. एम. श्री. जि. प. प्राथमिक शाळा, लांजा नं. १, ता. लांजा, जि. रत्नागिरी, वर्षा नाईक - श्री जनता विद्यालय, तळवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, श्रेया नायकल - न्यू इंग्लिश स्कूल, पेठ, नायकलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली, आर्या वाघ - निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा, जि. जळगाव (इयत्ता ७वी), हिमांशू सोनावणे - विकास विद्यालय, नारदाणा, ता. शिंदखेडा, जि. धुळे, अजिंक्य रहाणे - आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, भार्गवी थोरात - प्रभात किड्स स्कूल, अकोला, ता. जि. अकोला, मल्हार सरवदे - महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे (पूर्व), मुंबई.
ड - गट
प्रथम : वत्सल देहानकर - प्रभात किड्स स्कूल, वाशीम रोड, अकोला,
द्वितीय : मंथन इंगोले - स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतार्डी रोड, पृथ्वीराजनगर, पोलिस ठाण्याजवळ, नागपूर,
तृतीय : सर्वेश रेवणकर, सेंट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यानगर, ता. अंगोल, जि. बेळगाव. (इ. १०वी ब).
उत्तेजनार्थ : पूर्वाई जौंजाळ - सीताबाई संगई कन्याशाळा, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती, दर्शन भाईरामाडागी - श्री. शिवचलेश्वर हायस्कूल, मैंदर्गी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, ऋचिरा साळवी - के. एम. पी. डी., तुलीज, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, पालघर, हर्षल कांबळे - शांतिनिकेतन विद्यामंदिर, सांगली, ता. मिरज, जि. सांगली, रिया चौधरी - भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी, जि. जळगाव, विधी बडेरा - सेंट अँड्र्यूज हायस्कूल, चिंचवड, पुणे, अपूर्वा नांदूरकर - सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल, सावेडी, तारकपूर, जि. अहिल्यानगर, ओंकार रामाणे - दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवने, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, एमननाज शाहफकीर - शारदा विद्यामंदिर, सारंगखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार, पार्थ बेलेनकर - अभिनव विद्या मंदिर, सोनाली, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग, साक्षी पाटील - जिल्हा परिषद हायस्कूल, मंगरुलपिन, जि. वाशीम, आर्यन सातपुते - सिद्धार्थ विद्यालय, लोंढोली, ता. सावली, जि. चंद्रपूर, सई पैठणकर - देवगिरी ग्लोबल अकॅडमी, पदमपुरा, छ. संभाजीनगर (इयत्ता १० वी), मुक्ता घागरे - कर्मवीर गणपतदादा मोरे जनता विद्यालय, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
ई - गट
प्रथम : ऋग्वेद देशमुख - खर्डा इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर (इयत्ता १२वी),
द्वितीय : सनी दिगाडे - बालग्राम, पंचदीप संकुल, सेक्टर नं. के, खांदा कॉलनी, सीकेटीसमोर, पनवेल, जि. रायगड,
तृतीय : साहील सपकाळ, मालोजीराजे विद्यालय, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा.
फ गट (पालकांचा गट)
प्रथम : राहुल मते - ॲक्टिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, साईनगर, कोंढवा खुर्द, पुणे,
द्वितीय : अभिषेक विटेकर - व्ही. के. एस., सातारा.
(क्रमशः)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.