Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

गणेश विसर्जनासाठी सूर्या नदीत उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २०) कासा येथे घडली.
Tragedy During Ganesh Visarjan in Palghars Surya River

Tragedy During Ganesh Visarjan in Palghars Surya River

sakal

Updated on

पालघर/कासा - गणेश विसर्जनासाठी सूर्या नदीत उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २०) कासा येथे घडली. शिवराज गवळी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत पाण्यात बुडणाऱ्या अन्य तिघांना स्थानिक जीवरक्षक, पोलिस आणि नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com